Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक
Mutation Register: फेरफार पत्रक हा अतिमहत्त्वाचा नमुना आहे. फेरफार नोंदीमुळे महसूल व दिवाणी कोर्टातील जमिनीबाबतच्या दाव्यांची संख्या कमी होण्यास मदत होते. दाव्यांमधील कामकाज या नमुन्यामुळे सुरळीत व सुलभपणे पार पाडता येते.