Modi Government Leadership: सैल झालेली पकड घट्ट करण्याचे प्रयत्न
Modi Government 2026: केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये ‘तू-तू, मैं-मैं’ सुरू असल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी मोदी सरकारच्या मर्जीत असलेले माजी नोकरशहा आज कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सरकारच्या अर्थनीतीवर उघडपणे टीका करीत आहेत. सरकारची पकड सैल होत असल्याची ही लक्षणे आहेत. ती घट्ट करण्यासाठी मोदी सरकारला जुन्या आणि नव्या रणनीतीने उतरावे लागणार आहे.
Narendra Modi leadership and government stabilityAgrowon