Indian Politics: फेरबदलांमागची अव्यक्त ‘मन की बात’
Modi Government Performance: भक्कम स्थितीत असूनही पंतप्रधान मोदी आणि भाजपला बारा वर्षांनंतर जनमानसातील प्रतिमा सांभाळणे जड जात असल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांनीच निवडलेल्या आणि पूर्ण विश्वास टाकलेल्या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका भाजपच्या प्रतिमेला बसत आहे.