Modern Farming Tips : "आपल्या शेतीत आपल्यालाच बदल करावा लागेल!" कृषी तज्ज्ञ डॉ. कौसडीकर यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
Dr Kausadikar Agriculture : अहिल्यानगर रासायनिक खतांचा अमर्याद वापर केल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. जमीन आपली, तर बदलही आपल्यालाच करावा लागेल असे परभणी येथील वसंतराव नाईक विद्यापीठाचे मृदा विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले.
Dr Kausadikar advice on modernizing farming practices in MaharashtraAgrowon