Agrowon Diwali Article: शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं...
Modern Farming: नालेगाव (ता. वैजापूर) येथील गायकवाड कुटुंबाने वडिलांकडून आलेल्या शेतीच्या वारशाला आधुनिकतेची जोड देत एक आदर्श उभा केला आहे. मेहनत, नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी ग्रामीण शेतीला नवा आयाम दिला आहे.