Rabi Onion: रब्बी कांदा उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक
Irrigation Technology: रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे मत केव्हीके दहिगाव-ने येथील विशेष तज्ज्ञ नंदकिशोर दहातोंडे यांनी व्यक्त केले.