MGNREGA Scheme Issue: मनरेगात मजुर आणि निधी कपात; राज्यातील ३.१२ लाख कामे ठप्प – विजय वडेट्टीवार
Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (ता.५) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (जी राम जी) थकीत निधीमुळे राज्यातील सुमारे ३ लाख १२ हजार कामे बंद पडल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.