Modern Pruning Tools: छाटणीची आधुनिक साधने; बागेच्या चांगल्या वाढीसाठी नवे पर्याय
Fruit Crop Pruning: योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने छाटणी केल्यास झाडांचा आकार सुधारतो, हवा व प्रकाश चांगला मिळतो आणि रोगराईही कमी होते. आज पारंपरिक साधनांबरोबरच आधुनिक यंत्रे आणि सेन्सर तंत्रज्ञानामुळे छाटणीचे काम अजून सोपे, जलद तसेच अचूक झाले आहे.