Post Harvesting Technology : फळे, भाज्यांसाठी ‘पॅकेजिंग’ तंत्रज्ञान
Fruit And Vegetable Packaging : भाजीपाला हा नाजूक आणि लवकर खराब होणाऱ्या गटामध्ये मोडतो. त्यामुळे बाजारात पाठवताना आणि पुढे ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत योग्य पद्धतीने पाठवला गेला पाहिजे.