Orange Processing Project: आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प दोन वर्षांनंतरही कागदावरच
Vidarbha orange farming news: मोर्शी (अमरावती), नागपूर, काटोल, कळमेश्वर (नागपूर), संग्रामपूर (बुलडाणा) आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प शासनस्तरावरून प्रस्तावित करण्यात आले होते