Food ProcessingAgrowon
ॲग्रो विशेष
Food Processing: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान
Food Safety: आधुनिक अन्नप्रक्रिया आणि तंत्रज्ञान म्हणजे साठवणक्षमता वाढविणे, गुणवत्ता राखणे, पौष्टिक मूल्य टिकवून ठेवणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे. अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी थंड ठिकाणी साठवण, डबाबंद प्रक्रिया, वायुनियंत्रण केले जाते.

