Agriculture Mechanization : शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये आपले सर्वोत्कृष्ट योगदान द्या ः डॉ. नलावडे
Modern Farming : शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरजेचे झाले आहे. शेतीक्षेत्रात ट्रॅक्टर्सचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर्सचलित अवजारांच्या तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडत आहे.