Modern Education: विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पायाभूत सुविधा देणे गरजेचे; उपमुख्यमंत्री पवार
DCM Sunetra Pawar: ‘‘भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रत्येक शाळेत आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
Deputy CM Pawar on quality education and facilitiesAgrowon