Modern Farming: शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी : डॉ. बी. डी. जडे
Cotton Farming Technology Update: कापूस शेती करताना लागवड ते काढणी यासंबंधी शास्त्रीय मानके, तंत्र यासंबंधी काटेकोर नियोजन करावे. यातून चांगले उत्पादन प्राप्त होऊन कापूस शेती परवडणारी ठरेल, असे आवाहन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी केले.
Dr. B. D. Jade Urges Farmers to Adopt Modern Cotton FarmingAgrowon