Raj Thackeray: 'काढ रे ते कापड...' म्हणत राज ठाकरेंनी दुबार मतदार असलेल्या याद्यांचा ढीगच दाखवला
Satyacha Morcha: मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळ आणि दुबार मतदार असल्याचे पुरावेच दाखवले