Water Resource Department: जलसंपदा विभागाचा विरोध नेमका कोणाला?
MMISF Act Amendment: कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आलेले दारुण अपयश लपवून आपली जबाबदारी झटकून टाकण्यासाठी कायदाच व्यवहार्य करा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. ‘एमएमआयएसएफ’ कायद्यात लवकरच सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे.