Aamdar Pravin Tayade Demand: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना अमरावतीच्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल घेत आमदार प्रवीण तायडे यांनी आसेगावपूर्णा येथील राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देऊन व्यवस्थापकांकडे जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली.
MLA Pravin Tayade Demands Removal Of Bank ConditionsAgrowon