Drought Relief : दुष्काळी मदत अपुरी; एकरी ५० हजार द्या: आमदार तिमांडे
Maharashtra Farmers : वर्धा दुष्काळी परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, तर संत्रा व मोसंबी उत्पादकांना एकरी दीड लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली आहे.
Farmer protests for higher drought relief fundagrowon