Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख
MLA Subhash Deshmukh : जनतेची अडवणूक करून दलालांच्या माध्यमातून कामे करण्यास भाग पाडणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांवर निलंबनाची शिफारस करणार, असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.
MLA Subhash Deshmukh Slams Corrupt Practices; Directs Officers To Help CitizensAgrowon