Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेत सुधारणा करा
Panand Raste News: आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी (ता. १५) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन योजनेच्या शासन निर्णयात आवश्यक सुधारणा करण्याची, तसेच आयडब्ल्यूएमएस (IWMS) ऑनलाइन प्रणालीमध्ये तातडीने तांत्रिक दुरुस्ती करण्याची मागणी केली.
MLA Seeks Changes to Baliraja Farm Road SchemeAgrowon