Land Dispute : देवळालीच्या तीन गावांतील जमीन व्यवहारांवरील निर्बंध हटविणार
Land Transaction Ban : देवळाली मतदार संघातील बालाजी देवस्थान प्रकरणामुळे बेलतगव्हाण, विहितगाव, मनोली गावांतील जमिनीच्या दस्त नोंदणीवर गेल्या काही काळापासून तात्पुरते निर्बंध आहेत.