Onion Farmers Demand: कांदाप्रश्नी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन
Farmers Issues: चांदवड–देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा केली.
Meeting between Rahul Aher and agriculture ministerAgrowon