Financial Irregularities: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.