Wardha Citrus Estate: कोट्यवधींच्या सिट्रस इस्टेटमध्ये गैरव्यवस्थापनाचा आरोप
Citrus Estate Controversy: संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये आष्टी तालुक्यातील तळेगाव शामजी पंत येथे उभारण्यात आलेल्या सिट्रस इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थापन आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप पुढे येत आहेत.
Mismanagement Allegations Surface in Wardha Citrus Estate ProjectAgrowon