Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार
Rohit Pawar: ‘‘शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि संचालकांच्या संगनमताने सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.