Water Management: मिरा-भाईंदर शहराला लागू असलेली पाणीकपात धरण क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरु झाल्याने तूर्तास रद्द करण्यात आली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्यास पुन्हा कपात लागू होण्याची शक्यता आहे.
Water Cut Withdrawn in Mira-Bhayandar After Improved RainfallAgrowon