Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?
Nashik District Sessions court verdict: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली २ वर्षांची कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.