Mining Permission: खाणकाम परवानगी प्रक्रिया जिल्हाधिकारी स्तरावर: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra Government Decision: ५०० ते २००० ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या आता थेट जिल्हाधिकारी स्तरावरून दिल्या जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
District level approval for small scale mining permits
District level approval for small scale mining permitsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com