Agriculture Services: ‘बहुउद्देशीय’साठी सोसायट्यांना किमान कृषी सेवांचे बंधन
Niti Aayog: देशातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायट्यांना बहुउद्देशीय होताना एकदम बिगर कृषी उपक्रमांकडे झुकू नये. व्यावसायिकता स्वीकारताना काही प्रमाणात मूळ कृषी उपक्रमदेखील सक्तीने राबवावेत, अशा शिफारशी नीती आयोगाकडून केंद्र शासनाला केली जाण्याची शक्यता आहे.