Bajra SowingAgrowon
ॲग्रो विशेष
Bajra Sowing: बाजरीच्या पेरणीत यंदा वाढ होण्याची शक्यता
Rabi Rabi : खानदेशात बाजरीची पेरणी यंदा स्थिर राहणार आहे. पीक अनेक भागात पेरणी सुरू झाली आहे. पेरा धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, जळगावातील भडगाव, पाचोरा भागात अधिक राहणार आहे.

