Milk Adulteration: ‘मिल्क स्कॅन चाचणी’द्वारे दूधभेसळ रोखणार : मंत्री कदम
Minister of State for Food and Drug Administration Yogesh Kadam: ‘‘आरोग्याशी संबंधित दुधाची भेसळ रोखण्यासाठी आणि केलेली चाचणी न्यायालयात टिकण्यासाठी ऑन द स्पॉट मिल्क स्कॅन चाचणी युनिट उभारले आहे. याचा उपयोग भेसळ रोखण्यासाठी होणार आहे."
Minister of State for Food and Drug Administration Yogesh KadamAgrowon