Global Agri Trade: आयात-निर्यात, ‘एल-निनो’ आणि खत पुरवठ्याचे आव्हान
Middle East Conflict: अमेरिका, इस्राईल -इराण युद्धामुळे जागतिक शेतीमाल आयात-निर्यातीची बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. याचे सर्वाधिक चटके पश्चिम आशियातील युद्धाच्या छायेतील देशांना बसत आहे.
Impact of Middle East war on global agricultural tradeAgrowon