MIDC Project: कृषी विद्यापीठाच्या एक हजार एकर जागेवर राहुरीत ‘एमआयडीसी’
Devendra Fadnavis Announcement: महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी लागणारी जागा कायम ठेवून या विद्यापीठाच्या अतिरिक्त एक हजार एकर जागेवर एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
MIDC to Be Developed on Extra Land of Mahatma Phule Agri UniversityAgrowon