Onion Farming: कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार व्यवस्थापन फायदेशीर
Micronutrients: कांदा बीजोत्पादन तसेच कांदा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेत व्यवस्थापन करणे अत्यंत फायद्याचे ठरते, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्याम घावडे यांनी केले.