Micro Irrigation Subsidy: ‘सूक्ष्म सिंचन’अंतर्गत अनुदानावर ६ कोटी ४१ रुपये निधी खर्च
Farmers Benefit: पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गंत २०२५-२६ मध्ये सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार) ३१ मार्च २०२६ अखेर २ हजार ७६५ लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ६ कोटी ४१ लाख २६ हजार ५०३ रुपये निधी खर्च झाला आहे.
₹6.41 Crore Spent on Micro Irrigation SubsidyAgrowon