Micro Irrigation Issues: सूक्ष्म सिंचन योजनांतील त्रुटी दूर करा; ठिबक कंपन्यांची सरकारकडे मागणी
Association of Drip Irrigation Companies: सूक्ष्म सिंचन योजनांच्या कामकाजातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी ठिबक कंपन्या व प्रशासनाची संयुक्त बैठक बोलावून आढावा घेण्याचा आग्रह ठिबक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने धरला आहे.
Drip irrigation companies demand reforms in micro irrigation schemes
Agrowon