Onion FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Onion Farming: दर्जेदार कांदा उत्पादनासाठी सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे
Micro Irrigation: दर्जेदार कांदा उत्पादनासाठी सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचा भाग आहे. यासाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन रोगांचा धोका कमी होतो.

