Agriculture Department Workshop: सूक्ष्म सिंचन वितरकांच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
POCRA Project: कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन वितरकांसाठी आयोजित ‘पी-सीबीडीसी’ (Central Bank Digital Currency) डिजिटल चलन प्रणाली नोंदणी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
CBDC digital currency registration for micro irrigation dealersAgrowon