Mhaisal Water Project: म्हैसाळ पंपगृह विभागाचे मुख्यालय आता जतला
Water Resources Department: जलसंपदा विभागाच्या पुनर्रचनेत जत तालुक्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक २ चे मुख्यालय आता जत येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.
Mhaisal Pump House Division Headquarters Shifted to JatAgrowon