MGNREGA Workers Demands: कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारच्या सेवेत कायम करावे, कंपन्यांमार्फत होणारी बेकायदा भरती तत्काळ थांबवावी, समान काम-समान वेतन धोरण लागू करावे आणि आकृतिबंधाच्या मागणीसाठी राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे.
MGNREGA contract staff indefinite hunger strike at Azad MaidanAgrowon