Melghat Wildlife Census: अंबाबरवा अभयारण्यात नऊ वाघांसह तीन बिबटे
Ambabarwa wildlife sanctuary tiger count 2026: सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या चांदण्यात पारंपरिक पद्धतीने वन्यप्राणी गणना करण्यात आली.