Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Agriculture News : नांदेड रब्बी हंगाम सन २०२६-२७ साठी कृषी विभागाने बियाणे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. यामध्ये पीक प्रात्यक्षिकांसाठी २,४७५ क्विंटल, तर प्रमाणित बियाणे वितरणासाठी ७,७८४.४२ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Seed Planning
3. Rabi Season Seed Distribution: 7,784 Quintals Planned in the DistrictAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com