Paddy Transplanting Practical: त्र्यंबकेश्वर तालुक्यात यांत्रिक भात लागवड प्रात्यक्षिके

Modern Paddy Cultivation Techniques: कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल आणि आंबोली येथे शेतकरी गटामार्फत २५ शेतकऱ्यांच्या शेतावर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
Paddy Transplanting Practical
Mechanized Paddy Farming Demonstrated in NashikAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com