Dada Bhuse Statement: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि इतर संस्थांमार्फत केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत पदाचा गैरवापर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता थेट ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली जाईल, असा कडक इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
Dada Bhuse statement on onion purchase fraudAgrowon