Ahilyanagar Mayor Election: आता सहा फेब्रुवारीला होणार अहिल्यानगरमध्ये महापौर निवड
Municipal Politics: अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी कोणाची निवड होणार हा विषय सध्या चर्चेत आहे. ३० व ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडी आता आठवडाभर पुढे ढकलण्यात आल्या आहेत.