Voting Rights: नगराध्यक्षांना सदस्यत्व, मतदानाचा अधिकार
Maharashtra Cabinet Decision: नगराध्यक्षास सदस्यत्व आणि मताचा अधिकार देण्यासाठी नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश काढण्याचा निर्णय बुधवारी (ता. २४) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.