Kharif Crop Loss: मावळात खरीप पिकांचे ७० ते ८० टक्के नुकसान; अनुदानाची शिफारस
Kharif Season: कमी पर्जन्यमान आणि पावसातील दीर्घ खंडामुळे मावळ तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. भात, सोयाबीन आणि भुईमूग या प्रमुख पिकांचे सुमारे ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Drought-Like Conditions Hit Paddy, Soybean and Groundnut Crops in MavalAgrowon