Matka Irrigation: दुष्काळात मटका सिंचन ठरेल वरदान; कसा करावा वापर?
Water Saving Irrigation Techniques: कमी पाण्यात फळबाग वाचवण्यासाठी शेतकरी मटका सिंचनाचा वापर करु शकतात. मटका सिंचन ही पाणी देण्याची पारंपरिक पद्धत असून यामुळे पाण्याची बचत होते, तसेच शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक पर्यायही ठरतो.