Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले ५१०० कोटी रुपये; सरकार कारवाई करणार
Women Empowerment: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल २६ लाख ३० हजार अपात्र महिलांना ५१०० कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सरकारने चौकशी सुरू करत अपात्र खात्यांवर पैसे पाठवणे थांबवले असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.