Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार; हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतरीत्या पैसे घेतल्याचे उघड
E-KYC Update: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला असून हजारो सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनी नियमबाह्यपणे लाभ घेतल्याचे समोर आले आहे. सरकार आता सर्वांचा तपशील तपासत असून अनुचितरित्या घेतलेले सर्व पैसे परत वसूल करण्याची तयारी सुरू आहे.